Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लहान मुलाला लपेटण्याचे वस्त्र.
Example : बाळासाठी सुती साडीचे दुपटे शिवले.
Meaning : लहान मुलांना झोपवताना खाली अंथरायची छोटी, मऊ अशी चादर.
Example : दुपटे अंथरून आईने बाळाला झोपविले.
Synonyms : गोधडी
Translation in other languages :हिन्दी
वह छोटा कपड़ा जो सोते हुए बच्चों के नीचे बिछाया जाता है।
Install App