Meaning : श्रीकृष्णाचा एक पुत्र.
Example :
दीप्तिमान हे सत्यभामाच्या पोटी जन्मले होते.
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : तेजाने युक्त असा.
Example :
तपश्चर्येमुळे त्याचा चेहरा तेजस्वी दिसू लागला
Synonyms : उज्ज्वल, उज्ज्वलित, तेजःपुंज, तेजस, तेजस्वी, तेजोमय, देदीप्यमान, प्रकाशमान
Translation in other languages :
जो तेज से भरा हुआ या मंडित हो।
संत का ललाट तेजोमंडित है।