Meaning : विजेच्या साहाय्याने प्रकाश देणारे साधन.
Example :
अंधारात काय बसला आहे दिवा लाव.
Meaning : तेल व वात ह्याच्या साहाय्याने प्रकाश देणारे साधन.
Example :
संध्याकाळ होताच तिने तुळशीपाशी दिवा लावला.
Synonyms : दीप
Translation in other languages :