Meaning : पुराणानुसार पृथ्वीच्या आठ दिशांना असणार्या आणि तिला आपल्या डोक्यावर उचलून धरणार्या हत्तींपैकी प्रत्येक.
Example :
ऐरावत हा दिग्गजांपैकी एक आहे
Translation in other languages :
An imaginary being of myth or fable.
mythical beingMeaning : एखाद्या क्षेत्रात खूप मोठा असलेला.
Example :
विभागीय कुस्तीच्या सामन्यात अनेक दिग्गज कुस्तीबाज आले होते
Translation in other languages :
बहुत बड़ा, जाना-माना या भारी।
क्षेत्रीय कुश्ती प्रतियोगिता में कई दिग्गज पहलवान भाग ले रहे हैं।