Meaning : दावा करणारी किंवा हक्क सांगणारी व्यक्ती.
Example :
किशोरीलालच्या जमिनीचा दावेकरी त्याचा भाचा आहे.
Synonyms : दावाखोर, दावेकरी, हक्कदार
Translation in other languages :
Someone who claims a benefit or right or title.
Claimants of unemployment compensation.