Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अतिशय दारू पिणारा.
Example : त्या दारुड्या गिर्हाईकाने दुकानावर खूप दंगा केला.
Synonyms : दारुडा, दारुड्या, बेवडा, मद्यपी
Translation in other languages :हिन्दी English
प्रायः अधिक शराब पीनेवाला।
Addicted to alcohol.
Meaning : दारू प्यायलेला.
Example : दारुड्या चालकाने गाडी झाडाला आपटली.
Translation in other languages :हिन्दी
शराब पिया हुआ।
Install App