Meaning : मैनेएवढा आकाराचा, निळ्या-काळ्या रंगाचा, कपाळावर व खांद्यावर निळे पट्टे, चोच आणि पाय काळे असलेला एक पक्षी.
Example :
मलबारी कस्तुरिका पहाडी प्रदेश आणि डोंगररांगा येथे आढळतो.
Synonyms : गोगी, ढपुर्ली, दडुले, मलबारी कस्तुरिका, मोठी दाबुर्ली
Translation in other languages :