1. नाम
/ सजीव
/ प्राणी
/ सस्तन प्राणी
/ व्यक्ती
Meaning : स्त्रीच्या दृष्टीने ज्या पुरुषाने तिच्याशी विवाह केला आहे तो.
Example :
नवर्याला दीर्घायुष्य लाभो यासाठी भारतीय स्त्री उपास करते.
शीलाचा नवरा शेती करून कुटुंबाचे पालनपोषण करतो.
Synonyms :
कारभारी, दादला, धनी, नवरा, पती, भ्रतार, मालक, यजमान, स्वामी