Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : उंच ठिकाणी चढण्याचे किंवा उतरण्याचे साधन ज्यात एकानंतर एक अशी पाय ठेवण्याठी जागा असते.
Example : शिडीवरून तो लगेच छतावर पोहचला.
Synonyms : जीना, शिडी, शिढी
Meaning : सामान्यपणे बांधीव स्वरुपाचे पायर्या असेलेले खालून वरच्या बाजूस जाण्याचे एक साधन.
Example : एवढ्यात झरझर जिना चढून तात्या वर आले.
Synonyms : जिना
Translation in other languages :हिन्दी English
ऊपर चढ़ने या उतरने के लिए स्थिर रूप से बनाया गया वह स्थान जिस पर एक के बाद एक पैर रखने का स्थान होता है।
A way of access (upward and downward) consisting of a set of steps.
Install App