Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एक टोक चावून शेवटास गोंडेदार केलेली दात घासण्याची बाभळ, निंब इत्यादी झाडाची लहान फांदी.
Example : गावात दात घासण्यासाठी दातवण वापरतात
Synonyms : दंतकाष्ठ
Translation in other languages :हिन्दी
कुछ पेड़ों की पतली टहनियाँ जिनका उपयोग दाँत साफ करने के लिए किया जाता है।
Meaning : दातवणाने दात स्वच्छ करण्याची क्रिया.
Example : सगळ्यांनी दररोज दातवण केले पाहिजे.
Synonyms : दांतवण, दांतोन, दातोन
दातुन से दाँत साफ करने की क्रिया।
Install App