Meaning : बुलबुलाच्या आकाराचा, काळ्या पांढऱ्या रंगाचा, सतत शेपटी हलवणारा एक पक्षी.
Example :
दयाळ हा ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करतो.
Synonyms : कालचिडी, काळचिडी, खापऱ्या चोर, डोमिगा, दयाळ, दहीगोल, बांडा पाखरू, मडवळ, मोठी काळटेटी, सई, सुईन
Translation in other languages :
Meaning : मध्यम आकाराच्या चिमणीएवढा, डोके काळे, कंठ, गाल आणि छातीचा मध्यभाग पांढरा आणि वरील भाग राखट असलेला एक पक्षी.
Example :
रामगंगा हा पक्षी पानगळीची विरळ जंगले आणि फळबागा येथे आढळतो.
Synonyms : गगनचिडी, चिमणी, जंगली चिडा, रामगंगा
Translation in other languages :