Meaning : दहा कोटीची संख्या.
Example :
लोक दहा कोटीदेखील लाच द्यायला तयार होतात.
Synonyms : 100000000, दशकोटी १००००००००
Meaning : एककापासून मोजले असता नवव्या स्थानी येणारी व दहा कोटींचा बोध करून देणारी संख्या.
Example :
पन्नास कोटीमध्ये पाच ही संख्या दहा कोटीवर आहे.
Synonyms : दशकोटी
Translation in other languages :