Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : नऊ अधिक एक.
Example : मी त्याला दहा रूपये दिले.
Meaning : नऊ अधिक एक मिळून होणारी संख्या.
Example : दहाचा चौदावा घात सांग
Translation in other languages :हिन्दी
नौ और एक के योग से प्राप्त संख्या।
Meaning : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी दहावी तारीख.
Example : पुढच्या महिन्याच्या दहा तारखेला माझी परीक्षा सुरू होत आहे.
Synonyms : दहा तारीख, १० तारीख
Install App