Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ढोल वाजवून जनसामान्यापर्यंत पोहोचवलेली बातमी वा सूचना.
Example : दरोडेखोरांपासून सावध राहण्यासाठी राजाने गावात दवंडी पिटवली
Synonyms : डांगोरा, द्वाही, बटकी
Translation in other languages :हिन्दी
ढोल आदि पीटकर की जाने वाली आधिकारिक घोषणा या दी जाने वाली सूचना।
Meaning : डांगोर्याचे ढोलके.
Example : पूर्वीच्या काळी दवंडी पिटून लोकांना माहिती देत असत
चमड़ा मढ़ा हुआ एक छोटा बाजा जिसे बजाकर किसी बात की घोषणा की जाती है।
Install App