Meaning : राज्यकारभारात विशिष्ट पदी असलेली व दरबारात येऊन बसलेली व्यक्ती.
Example :
राजा आल्यावर सर्व दरबारी उभे राहिले.
Translation in other languages :
An attendant at the court of a sovereign.
courtierMeaning : संपूर्ण जातीतील एक राग.
Example :
दरबारीकानड्याचे अनेक भेद आहेत.
Synonyms : दरबारीकानडा
Translation in other languages :
Meaning : दरबाराशी संबंधित, विशेष शिष्टाचारास अनुसरून असा.
Example :
दरबारी शिस्त त्याच्या अंगी पुरेपूर बाणली आहे.
Translation in other languages :