Meaning : ज्यात वारंवार धाप लागते किंवा श्वासोच्छवास करणे कष्टाचे होते असा रोग.
Example :
कबुतराचे मांस खाल्ल्याने दमा बरा होतो असा समज आहे
Synonyms : श्वासरोग
Translation in other languages :
Respiratory disorder characterized by wheezing. Usually of allergic origin.
asthma, asthma attack, bronchial asthma