Meaning : पातळ पदार्थ घट्ट होणे.
Example :
थंडीमुळे तूप गोठले.
Translation in other languages :
Change from a liquid to a solid when cold.
Water freezes at 32 degrees Fahrenheit.Meaning : निश्चल होणे.
Example :
शेवटची घटका मोजणार्या वृद्धाचे डोळे मुलाची वाट पाहता पाहता थिजले
Translation in other languages :