Meaning : थायलंड ह्या देशाचा रहिवासी.
Example :
टकरॉ हा थाई लोकांचा आवडता खेळ आहे.
Synonyms : थाई लोक
Translation in other languages :
थाईलैंड में रहनेवाला व्यक्ति।
इस होटल में कई थाई भी ठहरे हुए हैं।Meaning : थायलंड ह्या देशाशी संबंधित किंवा थायलंडचा.
Example :
थाई लोकांच्या बखरीमधून आपल्याला त्यांच्याविषयी माहिती मिळते.
Translation in other languages :
Meaning : थाई भाषेचा वा थाई भाषेशी संबंधित.
Example :
आम्ही एक थाई सिनेमा पाहिला.
Meaning : थाईलंडाचा रहिवासी.
Example :
हे होटेल फक्त शाई लोकांसाठी आहे.
Translation in other languages :