Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : थांबलेल्या अवस्थेत आहे असा.
Example : काही कारणांमुळे माझ्या वास्तुचे काम बंद पडले आहे.
Synonyms : ठप्प, बंद
Meaning : काही काळ बंद झालेला.
Example : थांबलेले काम पुन्हा सुरू केले
Meaning : चालताचालता एका ठिकाणी पोहचून थांबला गेला असा.
Example : स्थानकावर थांबलेल्या गाडीतून लोक उतरत आहेत.
Translation in other languages :हिन्दी
जो चलते-चलते कहीं पहुँचकर ठहर या रुक गया हो।
Meaning : ज्याच्या मार्गात अडचण आली आहे असा.
Example : सरकार बदलाच अडलेली सुरू झालीत.
Synonyms : अडकलेला, अडलेला
जिसके मार्ग में बाधा खड़ी की गई हो।
Install App