Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गरम नाही असा.
Example : मला उन्हाळ्यात गार पाणी प्यायला आवडते
Synonyms : गार, गारट, शीत, शीतल
Translation in other languages :हिन्दी
जो उष्ण न हो।
Meaning : गारवा असलेला.
Example : समुद्रावर गार वारा वाहत होता
Synonyms : गार
Meaning : जळत वा भडकत नसलेला.
Example : हळू हळू अग्नी थंड झाला
Synonyms : शांत
जो जलता या दहकता हुआ न हो।
Meaning : ज्यात काही उत्साह नाही असा.
Example : तर रामारावाच्या घरी झालेले थंड स्वागत बघून त्याला धक्काच बसला.
जिसमें आवेश न हो।
Install App