Meaning : सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा दिवसातील तीन वेळा.
Example :
ते त्रिकाळ उपासना करत असतात.
Synonyms : तीन-त्रिकाळ
Translation in other languages :
Meaning : सर्वकाळी.
Example :
नेहमी खरे बोलावे.
ती नेहमी देवाचे स्मरण करत असते.
Synonyms : अष्टौप्रहर, अहर्निश, अहोरात्र, तिकाल, तिन्हीत्रिकाळ, दिवसरात्र, नित्य, नेहमी, रात्रंदिवस, सदा, सदैव, सदोदित, सर्वदा