Meaning : एखाद्या गोष्टीमुळे त्रासून त्याची चीड सुटणे वा ती नकोशी वाटणे.
Example :
मी रोजच्या कटकटीनी वैतागलो.
Synonyms : वैतागणे
Meaning : एखाद्या गोष्टी, व्यक्ती इत्यादींच्या अभावामुळे किंवा अनुपस्थितीमुळे दुःखी होणे.
Example :
ह्या देशातील कित्येक लोक मुलभूत गरजा पूर्ण होण्यासाठी तरसलेली आहेत.
Synonyms : तरसणे तरसणे, व्याकुळ होणे
Translation in other languages :