Meaning : वजन करण्याची क्रिया.
Example :
सामानांचे तोलन करण्यासाठी स्थानकांवर यंत्रे बसवली आहेत.
Translation in other languages :
Meaning : तोलणारा किंवा वजन करणारा.
Example :
हल्ली दुकानात मोजमापासाठी विद्युत डिजिटल तोलन उपकरणे वापरतात.
Translation in other languages :