Meaning : घुसळायाच्या रवीच्या आकाराचे एक लोखंडी आयुध.
Example :
प्राचीन काळच्या युद्धांत तोमर इत्यादी आयुधांचा वापर होत असे
Translation in other languages :
Meaning : बारा मात्रांचा एक छंद.
Example :
तोमरच्या अंती एक गुरू व एक लघु असतो.
Translation in other languages :
Meaning : राजपूत क्षत्रियांचा एक प्राचीन राजवंश.
Example :
राजा मानसिंह हे तोमर वंशांचे होते.
Translation in other languages :