Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यात तोतरेपणा आहे असा.
Example : श्यामा अता तोतर्या भाषेत बोलते.
Meaning : तोतरे बोलणारी व्यक्ती.
Example : त्या तोतर्याला गप्प बसायला सांग.
Translation in other languages :हिन्दी English
अस्पष्ट बोलनेवाला व्यक्ति।
A speaker who lisps.
Meaning : तोतरे बोलणारा.
Example : तो तोतरा मुलगा काय बोलतो ते कळतच नाही.
Synonyms : बोबडा
Translation in other languages :हिन्दी
तुतलाकर बोलनेवाला।
Install App