Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : तुलना करण्यास योग्य असा.
Example : तानाजीने युद्धात भीमाशी तुलनीय असे शौर्य गाजवले
Synonyms : तुलनीय, तोढीचा, तोलाचा
Translation in other languages :हिन्दी English
जो तुलना के योग्य हो।
Able to be compared or worthy of comparison.
Meaning : तोलण्यायोग्य किंवा तोलण्यास योग्य असलेला.
Example : हे धान्य तुल्य आहे.
Translation in other languages :हिन्दी
तौलने योग्य या तौले जाने योग्य।
Install App