Meaning : तुतारी किंवा शिंग (एक पितळी वाद्य) वाजवणारा.
Example :
तुतारजीने तुतारी वाजवायला सुरवात केली.
Synonyms : शिंगाडा, शिंगाडी, शिंगाड्या
Translation in other languages :
वह जो तुरही बजाने में निपुण हो या तुरही बजाता हो।
वह एक कुशल तुरहीवादक है।