Meaning : तुटू शकतो असा किंवा खंडण करण्याजोगा.
Example :
ह्या तुटण्याजोगा वस्तू सांभाळून ने.
डोळ्यांनी दिसणार्या सर्व वस्तू खंडनीय आहेत.
Synonyms : खंडनीय
Translation in other languages :
Capable of being broken or damaged.
Earthenware pottery is breakable.