Meaning : ज्याबाबत त्वरेने कार्यवाही आवश्यक आहे असा.
Example :
तातडीचे संदेश पाठविण्याकरिता अत्यंत आधुनिक उपकरणे वापरली जातील.
Synonyms : घाईचा, टाकोटाकचा, तातडीचा
Translation in other languages :
जिसका जल्दी पहुँचना या जिसके संबंध में जल्दी कार्रवाई होना आवश्यक हो।
त्वरित संदेश भेजने के लिए अत्यंत आधुनिक उपकरणों की व्यवस्था की जाएगी।Performed with little or no delay.
An immediate reply to my letter.Meaning : ज्यात विलंब नाही असा.
Example :
ताबडतोबीच्या बैठकीत ह्या समस्येवर आम्ही उपाय काढला.
Synonyms : तत्काळ झालेला
Translation in other languages :
Performed with little or no delay.
An immediate reply to my letter.