Meaning : आकाराने चिमणीपेक्षा थोडा मोठा, बसकट गडद तांबूस तपकिरी जाड चोच असलेला, चकचकीत तांबूस शेपटीचा एक पक्षी.
Example :
देशी गोरली चंडोलच्या शेपटीचे टोक काळे असते.
Synonyms : आंबुळण्या, देशी गोरली चंडोल, देशी तुती चंडोल
Translation in other languages :