Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : ज्यात तरंग वा लाटा ह्या आहेत अथवा निर्माण होत आहेत असा.
Example : तरंगयुक्त समुद्र तिला खुणावू लागला.
Synonyms : लहरयुक्त, लाटयुक्त, सतरंग, सलहर, सलाट
Translation in other languages :हिन्दी English
जिसमें तरंगें हों या उठ रही हों।
Rough with small waves.
Install App