Meaning : क्रोध अनावर झालेला.
Example :
संतप्त व्यक्ती आपली विवेक बुद्धी हरवून बसतो
Synonyms : खवळलेला, संतप्त, संतापलेला
Translation in other languages :
जो अत्यधिक क्रुद्ध हो।
मैं अति क्रुद्ध पिताजी का सामना नहीं करना चाहता था।Marked by extreme anger.
The enraged bull attached.Meaning : तापविलेले अथवा जाळलेले.
Example :
तप्त सुवर्णात अशुद्ध असे काही उरतच नाही.
Synonyms : अभितप्त
Translation in other languages :
Meaning : जो तापवला आहे किंवा तापला गेला आहे असा.
Example :
तापलेल्या भांड्याला हात लावताच चटका बसला.
Translation in other languages :