Meaning : धुंडाळण्याची क्रिया.
Example :
पोलीस खुन्याचा शोध घेत होते.
Translation in other languages :
Meaning : एखाद्या गोष्टीच्या किंवा घटनेच्या मूळ कारणांचा छडा लावणे.
Example :
अमेरिकेतील अपघाताच्या कारणांचा तपास चालू आहे
Synonyms : शोध
Translation in other languages :
Meaning : एखाद्या विषयाशी संवंधीत तथ्यांचा शोध घेण्याचे काम.
Example :
तहशीलदार गावाची चौकशी करायला येणार आहे.
Synonyms : चौकशी, तपासणी, निरीक्षण, शोध
Translation in other languages :
किसी विषय से संबंधित तथ्यों के बारे में छानबीन करने का काम।
तहसीलदार गाँवों की जाँच-पड़ताल करने आ रहे हैं।Meaning : हरवलेली किंवा लपवलेली वस्तू शोधण्याकरिता एखाद्या व्यक्तीचा किंवा घर इत्यादीची केलेली तपासणी.
Example :
विमानाने प्रवास करण्याआधी लोकांची झडती घेतली जाते.
Synonyms : झडती, झाडा, झाडाझडती, धुंडाळा
Translation in other languages :
खोई या छिपाई हुई वस्तु को पाने के लिए किसी के शरीर या घर आदि की जाँच-पड़ताल।
हवाई यात्रा करने से पूर्व लोगों की तलाशी ली जाती है।