Meaning : विडी,सिगारेट इत्यादींत भरून ओढण्यासाठी वापरला जाणारा तंबाखूच्या पानांचा चुरा.
Example :
तंबाखूच्या सेवनाने कर्करोग होऊ शकतो
Translation in other languages :
Meaning : ज्याची पाने मादक पदार्थ म्हणून वापरली जातात तो वनस्पतिविशेष.
Example :
पोर्तुगिजांनी तंबाखू सतराव्या शतकात भारतात आणली
Translation in other languages :