Meaning : कोरडा खोकला येत असता घशातून येणारा आवाजरूपी शब्द.
Example :
म्हातारीच्या ढासेमुळे आज रात्रभर झोपलो नाही.
Translation in other languages :
Meaning : ज्यात कफ पडत नाही असा एक प्रकारचा कोरडा खोकला.
Example :
औषध घेऊनही त्याची ढास थांबत नाही.
Synonyms : कोरडा खोकला, कोरडी उबळ, ठसका
Translation in other languages :
एक प्रकार की सूखी खाँसी जिसमें कफ न निकले।
लगातार दवा खाने के बाद भी उसका ठसका ठीक नहीं हुआ।