Meaning : पदार्थाला पुढे नेण्यासाठी मागून जोर लावणे.
Example :
खेळता खेळता अचानक त्याने मला ढकलले
Synonyms : धक्का देणे, रेटणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या दिशेने जाण्यास प्रवृत्त करणे.
Example :
लिबियातील नागरी युद्धाने त्याला गरीबी आणि उपासमारीच्या दिशेने ढकलले.
Synonyms : ढकलून देणे
Translation in other languages :