Meaning : आत खडे असल्यामुळे खुळ खुळ वाजणारे मुलांचे एक खेळणे.
Example :
खुळखुळा हाती देताच बाळ रडायचे थांबले
Synonyms : खुळखुळा
Translation in other languages :
बच्चों का वह खिलौना जिसे हिलाने से झुनझुन शब्द निकलता है।
वह झुनझुना बजाकर बच्चे का मन बहला रही है।A baby's toy that makes percussive noises when shaken.
rattleMeaning : मध्ये बारीक व दोन्हीकडच्या रूंद तोंडाशी चामडे बसवलेले एक चर्मवाद्य.
Example :
दरवेशी डमरू वाजवत आला
Synonyms : डमरू
Translation in other languages :
A musical percussion instrument. Usually consists of a hollow cylinder with a membrane stretched across each end.
drum, membranophone, tympan