Meaning : अशक्त, आजारी, स्त्री, पुरुष, वृद्ध यांना नेण्याआणाण्यासाठी वापरले जाणारे खांद्यावर वाहून नेण्याचे वाहन.
Example :
अमरनाथाला जातांना आजोबांना डोलीतून नेले
Synonyms : पाळणा
Translation in other languages :
Meaning : डोलीसारखे परंतु चारही बाजूनी बंद, पेटीवजा खांद्यावर वाहून नेण्याजोगे वाहन.
Example :
राजस्त्रिया मेण्यातून जात असत
Synonyms : मेणा