Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आगगाडीच्या रांगेतील एक गाडी.
Example : गाडीच्या डब्यात खूप गर्दी होती.
Synonyms : बोगी
Meaning : जिन्नस वगैरे ठेवण्याकरता धातू इत्यादीचे झाकण असलेले पात्र.
Example : डबा साखरेने भरला होता
Synonyms : डब्बा
Translation in other languages :हिन्दी
धातु, प्लास्टिक, आदि का ढक्कनदार और गहरा पात्र।
Install App