Meaning : प्रतिकूलतेचे आघात.
Example :
टक्केटोणपे खाल्ल्यावाचून शहाणपण येत नाही
Synonyms : टक्केटोणपे
Meaning : लाक्षणिक अर्थाने ठेच.
Example :
तिच्या वागण्यामुळे माझ्या अहंकाराला ठेच लागली.
Synonyms : आघात, झटका, ठोकर, धक्का
Translation in other languages :
A figurative injury (to your feelings or pride).
He feared that mentioning it might reopen the wound.