Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : आपल्या स्थानापासून, कर्तव्यापासून, विचारापासून न डगमगणारा.
Example : क्रांतिकारकांची आपल्या देशाविषयी निष्ठा अविचल होती.
Synonyms : अढळ, अविचल, दृढ
Translation in other languages :हिन्दी
जो विचलित न हो।
Meaning : आपला निर्णय न बदलणारा.
Example : संकटसमयीदेखील ती अविचल होती.
Meaning : ज्यात द्विधा अथवा चलबिचल नाही असा.
Example : भविष्याबाबतच्या आईच्या निश्चित कल्पना ऐकून मी निश्चिंत झालो.
Synonyms : निश्चित
Translation in other languages :हिन्दी English
जिसमें दुविधा न हो।
Too obvious to be doubted.
Meaning : अत्यंत मजबूतीने वा दृढतेने.
Example : तटबंदीमध्ये असलेले बुरुज आजही ठामपणे उभे आहेत.
Synonyms : ठामपणे
अत्यंत दृढ़तापूर्वक या बहुत मज़बूती से।
With firmness.
Install App