Meaning : घशातील वेदनायुक्त खोकल्याची ढास.
Example :
तिचा ठसका थांबत नव्हता
Meaning : बोलण्यातील जोर.
Example :
तो फारच ठसक्यात बोलतो
Meaning : ज्यात कफ पडत नाही असा एक प्रकारचा कोरडा खोकला.
Example :
औषध घेऊनही त्याची ढास थांबत नाही.
Synonyms : कोरडा खोकला, कोरडी उबळ, ढास
Translation in other languages :
एक प्रकार की सूखी खाँसी जिसमें कफ न निकले।
लगातार दवा खाने के बाद भी उसका ठसका ठीक नहीं हुआ।