Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादी वस्तू दुसरीच्या आधारे ठेवणे.
Example : त्याने काच भींतीला टेकवला.
Synonyms : टेकवणे
Translation in other languages :हिन्दी English
किसी के सहारे स्थित करना।
Put something in a resting position, as for support or steadying.
Meaning : आधारासाठी पकडणे.
Example : तो वृद्ध काठी टेकत चालला होता.
Translation in other languages :हिन्दी
सहारे के लिए थामना या पकड़ना।
Meaning : आधाराकरिता एखाद्या वस्तूवर भार ठेवणे.
Example : उभे राहताना तो कुबड्यांवर टेकला.
सहारे के लिए किसी वस्तु पर भार रखना।
Install App