Meaning : शेवटपर्यंत चांगल्या तर्हेने टिकून राहणे.
Example :
माझे हे घड्याळ बरीच वर्षे चालले.
या कामात माझा टिकाव लागणार नाही.
Synonyms : चालणे, टिकाव लागणे, निभाव लागणे
Translation in other languages :
Meaning : एखादा पदार्थ खराब न होणे वा न नासणे.
Example :
थंडीत पदार्थ जास्त दिवस टिकतात.
Synonyms : राहणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्याच्या आधारावर असणे.
Example :
असे म्हटले जाते की शेषनागाच्या फण्यावर पृथ्वी टिकून आहे.