Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : विहिरीपेक्षा कमी खोल, कातळात खोदलेला पाणी साठविण्याचा खड्डा.
Example : गडावर ठिकठिकाणी पाण्यासाठी टाकी खोदली आहेत.
Synonyms : टांकी, टाकी, टाके
Translation in other languages :हिन्दी
+जल संचयन हेतु चट्टान को खोदकर बनाया हुआ कुएँ से कम गहरा गड्ढा।
Install App