Meaning : सूड घेण्याची इच्छा बाळगून संधीची वाट पाहणे.
Example :
तो मोहनला मारण्यासाठी टपला आहे.
Synonyms : डूक धरणे
Translation in other languages :
किसी का अहित आदि करने के लिए छिपे रूप से उचित समय का इंतजार करना।
उसने मोहन को मारने के लिए घात लगाई।Meaning : संधी साधण्यासाठी सावध असणे.
Example :
असे झाले तर लोक त्तुझ्या वाईटावर टपतील.