Meaning : थेंबथेंब पडणे.
Example :
छताला भोक पडल्यामुळे पावसाळ्यात पाणी ठिबकते
Synonyms : ठिबकणे
Translation in other languages :
Meaning : पूर्वसूचना न देता अचानक येणे.
Example :
आम्ही सगळे गोव्याला जाण्याचा कार्यक्रम आखतच होते तितक्यात गावचे पाहूणे येऊन ठेपले.
Synonyms : दत्त म्हणून उभे राहणे, येऊन ठाकणे, येऊन ठेपणे
Meaning : थेंब थेंब पडणे.
Example :
नळ बिघडला असल्याने दिवसभर पाणी टपकत राहते.
Meaning : अचानक किंवा अनिच्छितपणे कुठेतरी जाणे.
Example :
ते आता घरातून बाहेर जाण्याची तयार करतच होते की मी जाऊन टपकलो.
Synonyms : जाऊन टपकणे