Meaning : कबुतराच्या आकाराचा, शेपटी आणि पंखांचा रंग सुरेख निळा असलेला एक पक्षी.
Example :
नीळकंठ बसला असता त्याचा पिसार गडद व मंद वाटतो.
Synonyms : चाश, चास, टाश्या, टास, टासल्या, तास, नीळकंठ
Translation in other languages :
एक प्रकार की चिड़िया जिसका गला और पंख नीले होते हैं।
दशहरे के दिन नीलकंठ देखना शुभ माना जाता है।