Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : निजण्याची क्रिया.
Example : दगडी फरशीवर शयन करायचा माझा पहिलाच प्रसंग.
Synonyms : शयन
Translation in other languages :हिन्दी English
सोने की क्रिया।
A natural and periodic state of rest during which consciousness of the world is suspended.
Meaning : डोळे मिटून शरीरास व मेंदूला विश्रांती देणे.
Example : जास्त दमल्यामुळे तो लवकर झोपला.
Synonyms : झोपी जाणे, निजणे, पसरणे
लेटकर शरीर और मस्तिष्क को विश्राम देने वाली निद्रा की अवस्था में होना।
Be asleep.
Install App