Meaning : सर्व बाजूंनी बल सारखे असल्याने गोष्ट सरळ राहते ती स्थिती.
Example :
उतारावरून धावताना त्याचा तोल गेला
Synonyms : तोल
Meaning : वारा किंवा प्रकाश यांचा एका विशिष्ट दिशेने जाणारा एकवटलेला प्रवाह.
Example :
मोटारीच्या दिव्याचा झोत अचानक अंगावर आल्यामुळे मी गोंधळलो
Synonyms : झोत
Meaning : तुलनेत एखाद्या विशिष्ट बाजूस असण्याची स्थिती.
Example :
त्यांच्या बोलण्याचा रोख माझ्या लक्षात आला.
Synonyms : रोख